१९८९-९० न्यू झीलंड तिरंगी मालिका
(१९८९-९० न्यूझीलंड तिरंगी मालिका या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
१९८९-९० न्यू झीलंड तिरंगी मालिका | ||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| ||||||||||
संघ | ||||||||||
![]() |
![]() |
![]() | ||||||||
संघनायक | ||||||||||
जॉन राइट (३ सामने) मार्टिन क्रोव (२ सामने) |
ॲलन बॉर्डर (४ सामने) जॉफ मार्श (१ सामना) |
मोहम्मद अझहरुद्दीन | ||||||||
सर्वात जास्त धावा | ||||||||||
मार्टिन क्रोव (१९०) | डीन जोन्स (३००) | कपिल देव (१३३) | ||||||||
सर्वात जास्त बळी | ||||||||||
डॅनी मॉरिसन (९) | कार्ल रेकेमान (८) | कपिल देव (६) मनोज प्रभाकर (६) |
१९८९-९० रोथमन्स तिरंगी मालिका ही न्यू झीलंडमध्ये झालेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यात यजमान न्यू झीलंडसह ऑस्ट्रेलिया आणि भारत या देशांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. ऑस्ट्रेलियाने न्यू झीलंडला अंतिम सामन्यात हरवत तिरंगी मालिका जिंकली.
गुणफलक[संपादन]
साचा:१९८९-९० न्यू झीलंड तिरंगी मालिका
गट फेरी[संपादन]
१ला सामना[संपादन]
१ मार्च १९९०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- सामना प्रत्येकी ४७ षटकांचा खेळवण्यात आला.
- गॅव्हिन लार्सन, स्टुअर्ट रॉबर्ट्स, शेन थॉमसन (न्यू) आणि अतुल वासन (भा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना[संपादन]
३रा सामना[संपादन]
४था सामना[संपादन]
५वा सामना[संपादन]
८ मार्च १९९०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी.
- गुरशरण सिंग (भा) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
६वा सामना[संपादन]
१० मार्च १९९०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे न्यू झीलंडचा डाव ३४.५ षटकांनंतर संपविण्यात आला. तेव्हा न्यू झीलंडपेक्षा १० धावांनी पुढे असल्याने ऑस्ट्रेलियाला विजयी घोषित केले गेले.