Jump to content

१९८२-८३ बुंदेसलीगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९८२-८३ बुंदेसलीगा हा पश्चिम जर्मनीच्या बुंदेसलीगा या फुटबॉल साखळी स्पर्धेचा १९८२-१९८३ सालांदरम्यानचा विसावा हंगाम होता. हा हंगाम ऑगस्ट १७, १९८२ रोजी सुरू झाला व जून ७, १९८३ रोजी संपला. हांबुर्गर एस.फाउ. या फुटबॉल क्लबाने आपले गतहंगामातील विजेतेपद या हंगामातही राखले.

बाह्य दुवे

[संपादन]
फुटबॉल बुंदेसलीगा हंगाम

१९६३-६४१९६४-६५१९६५-६६१९६६-६७१९६७-६८१९६८-६९१९६९-७०१९७०-७११९७१-७२
१९७२-७३१९७३-७४१९७४-७५१९७५-७६१९७६-७७१९७७-७८१९७८-७९१९७९-८०१९८०-८१
१९८१-८२१९८२-८३१९८३-८४१९८४-८५१९८५-८६१९८६-८७१९८७-८८१९८८-८९१९८९-९०
१९९०-९११९९१-९२१९९२-९३१९९३-९४१९९४-९५१९९५-९६१९९६-९७१९९७-९८१९९८-९९
१९९९-००२०००-०१२००१-०२२००२-०३२००३-०४२००४-०५२००५-०६२००६-०७२००७-०८