जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा १९५१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(१९५१ जागतिक बुद्धबळ स्पर्धा या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

१९५१ची बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा ही मिखाइल बोट्विनिकडेव्हिड ब्रॉन्स्टीन यांत झाली. यात बोट्विनिक विजयी झाला.