Jump to content

१२ व्या लोकसभेचे सदस्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१९९८ च्या सार्वत्रिक निवडणुकांद्वारे भारताच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृह १२व्या लोकसभेवर निवडून गेलेल्या खासदारांची राज्यनिहाय यादी येथे आहे.


खासदार

[संपादन]

अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह
अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह मनोरंजन भक्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी

आंध्र प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
आंध्र प्रदेश
श्रीकाकुलम येर्रनायडू किंजरापू तेलुगू देशम पक्ष तिसरी आघाडी निवडणूक लढवताना तिसऱ्या आघाडीतर्फे, निवडणूकीपश्चात केंद्र सरकारला बाहेरून पाठिंबा
पार्वतीपुरम सत्रुचरला विजया रामाराजू तेलुगू देशम पक्ष तिसरी आघाडी निवडणूक लढवताना तिसऱ्या आघाडीतर्फे, निवडणूकीपश्चात केंद्र सरकारला बाहेरून पाठिंबा
बोब्बिली कोंडपल्ली प्यादीथल्ली नायडू तेलुगू देशम पक्ष तिसरी आघाडी निवडणूक लढवताना तिसऱ्या आघाडीतर्फे, निवडणूकीपश्चात केंद्र सरकारला बाहेरून पाठिंबा
विशाखापट्टणम टी. सुब्बारामी रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
भद्राचलम सोदे रामैया भारतीय कम्युनिस्ट पक्ष तिसरी आघाडी
अनकापल्ली गुडीवाडा गुरुनाध राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
काकीनाडा कृष्णम राजू भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
राजमुंद्री गिरजला वेंकटस्वामी नायडू भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
अमलापुरम जी.एम.सी. बालयोगी तेलुगू देशम पक्ष तिसरी आघाडी निवडणूक लढवताना तिसऱ्या आघाडीतर्फे, निवडणूकीपश्चात केंद्र सरकारला बाहेरून पाठिंबा
१० नरसापुरम कणुमुरी बपी राजू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
११ एलुरु मगंती वेंकटेश्वर राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१२ मछलीपट्टणम कवुरी सांब शिव राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१३ विजयवाडा पी. उपेंद्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१४ तेनाली पी. शिवशंकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१५ गुंटुर रायपती सांबशिव राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१६ बपतला एन. जनार्दन रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१७ नरसरावपेट कोनिजेटी रोसैय्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१८ ओंगोल मगुंता श्रीनीवसलु रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१९ नेल्लोर पनाबाका लक्ष्मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२० तिरुपती चिंता मोहन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२१ चित्तूर एन. रामकृष्ण रेड्डी तेलुगू देशम पक्ष तिसरी आघाडी निवडणूक लढवताना तिसऱ्या आघाडीतर्फे, निवडणूकीपश्चात केंद्र सरकारला बाहेरून पाठिंबा
२२ राजमपेट साईप्रताप अण्णय्यागिरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२३ कडप्पा डॉ. यदुगिरी सन्दिती राजशेखर रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२४ हिंदुपूर एस. गंगाधर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२५ अनंतपूर अनंता वेंकटरामी रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२६ कुर्नूल के. विजय भास्कर रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२७ नंद्याल भुमा नगी रेड्डी तेलुगू देशम पक्ष तिसरी आघाडी निवडणूक लढवताना तिसऱ्या आघाडीतर्फे, निवडणूकीपश्चात केंद्र सरकारला बाहेरून पाठिंबा
२८ नागरकर्नूल मल्लू रवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२९ महबूबनगर जयपाल रेड्डी जनता दल तिसरी आघाडी
३० हैदराबाद सुलतान सलाहुद्दिन ओवैसी अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन तटस्थ
३१ सिकंदराबाद बंडारू दत्तात्रेय भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३२ सिद्दिपेट मल्याळा राजैया तेलुगू देशम पक्ष तिसरी आघाडी निवडणूक लढवताना तिसऱ्या आघाडीतर्फे, निवडणूकीपश्चात केंद्र सरकारला बाहेरून पाठिंबा
३३ मेडक एम. बागा रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
३४ निजामाबाद गड्डम गंगा रेड्डी तेलुगू देशम पक्ष तिसरी आघाडी निवडणूक लढवताना तिसऱ्या आघाडीतर्फे, निवडणूकीपश्चात केंद्र सरकारला बाहेरून पाठिंबा
३५ आदिलाबाद समुद्रला वेणुगोपाळ चॅरी तेलुगू देशम पक्ष तिसरी आघाडी निवडणूक लढवताना तिसऱ्या आघाडीतर्फे, निवडणूकीपश्चात केंद्र सरकारला बाहेरून पाठिंबा
३६ पेद्दपल्ली सी. सुगुणा कुमारी तेलुगू देशम पक्ष तिसरी आघाडी निवडणूक लढवताना तिसऱ्या आघाडीतर्फे, निवडणूकीपश्चात केंद्र सरकारला बाहेरून पाठिंबा
३७ करीमनगर सी. विद्यासागर राव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३८ हनमकोंडा सी. सुरेश रेड्डी तेलुगू देशम पक्ष तिसरी आघाडी निवडणूक लढवताना तिसऱ्या आघाडीतर्फे, निवडणूकीपश्चात केंद्र सरकारला बाहेरून पाठिंबा
३९ वारंगळ अझ्मीरा चंदुलाल तेलुगू देशम पक्ष तिसरी आघाडी निवडणूक लढवताना तिसऱ्या आघाडीतर्फे, निवडणूकीपश्चात केंद्र सरकारला बाहेरून पाठिंबा
४० खम्मम एन. भास्कर राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
४१ नालगोंडा सुरवरम सुधाकर रेड्डी भारतीय कम्युनिस्ट पक्ष तिसरी आघाडी
४२ मिरयालगुडा बड्डम नरसिम्हा रेड्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी

अरुणाचल प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
अरुणाचल प्रदेश
पश्चिम अरुणाचल ओमाक अपांग अरुणाचल काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडी
पूर्व अरुणाचल वांगचा राजकुमार अरुणाचल काँग्रेस राष्ट्रीय लोकशाही आघाडी

आसाम

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
आसाम
करीमगंज नेपाळ चंद्र दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
सिलचर कबींद्र पुरकायस्थ भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
स्वायत्त जिल्हा जयंता रोंग्पी स्वायत्त राज्य मागणी समिती तटस्थ
धुब्री अब्दुल हमीद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
कोक्राझार संसुमा खुंगगूर ब्विस्वमुथियरी अपक्ष तटस्थ
बारपेटा ए.एफ. गोलाम ओस्मानी संयुक्त अल्पसंख्यांक फ्रंट, आसाम तटस्थ
गुवाहाटी भुवनेश्वर कलिता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
मंगलदोई मदहब राजबंक्शी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
तेजपूर मोनी कुमार सुब्बा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१० नौगाँग न्रिपेन गोस्वामी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
११ कलियाबोर तरुण गोगोई भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१२ जोरहाट बिजोय कृष्ण हांडीक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१३ दिब्रुगढ पबनसिंह घाटोवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१४ लखीमपूर राणी नाराह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी

बिहार

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
बिहार
बगाहा महेंद्र बैठा समता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
बेट्टिया मदन प्रसाद जयस्वाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
मोतीहारी रमा देवी राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आघाडी
गोपालगंज अब्दुल गफूर समता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
सिवान मोहम्मद शहाबुद्दीन राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आघाडी
महाराजगंज प्रभूनाथ सिंह समता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
छप्रा हीरा लाल राय राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आघाडी
हाजीपूर रामविलास पासवान जनता दल तिसरी आघाडी
वैशाली रघुवंश प्रसाद सिंह राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आघाडी
१० मुझफ्फरपूर जयनारायणप्रसाद निषाद राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आघाडी
११ सीतामढी सीताराम यादव राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आघाडी
१२ शिवहर आनंद मोहन अखिल भारतीय राष्ट्रीय जनता पक्ष तटस्थ
१३ मधुबनी शकील अहमद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१४ झांझरपूर सुरेंद्र प्रसाद यादव राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आघाडी
१५ दरभंगा मोहम्मद अली अशरफ फात्मी राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आघाडी
१६ रोसेरा पितांबर पासवान राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आघाडी
१७ समस्तीपूर अजित कुमार मेहता राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आघाडी
१८ बढ नितीश रामलखनसिंह कुमार समता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१९ बलिया राज बंशी माहतो राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आघाडी
२० सहर्सा अनूपलाल यादव राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आघाडी
२१ माधेपुरा लालू प्रसाद यादव राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आघाडी
२२ अरारिया रामजीदास ऋषीदेव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३ किशनगंज मोहम्मद तस्लिमुद्दीन राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आघाडी
२४ पूर्णिया जय कृष्ण मंडल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५ कटिहार तारिक अन्वर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२६ राजमहल सोम मरांडी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२७ डुमका बाबुलाल मरांडी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२८ गोड्डा जगदंबी प्रसाद यादव भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२९ बांका दिग्विजय सिंह समता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३० भागलपूर प्रभास चंद्र तिवारी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३१ खगरिया शकुनी चौधरी समता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३२ मोंगेर विजय कुमार यादव राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आघाडी
३३ बेगुसराई राजो सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
३४ नालंदा जॉर्ज फर्नांडिस समता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३५ पाटणा सी.पी. ठाकूर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३६ अराह हरिद्वार प्रसाद सिंह समता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३७ बक्सर लालमुनी चौबे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३८ सासाराम मुनी लाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
३९ बिक्रमगंज बशिष्ठ नारायण सिंह समता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४० औरंगाबाद सुशील कुमार सिंह समता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४१ जहानाबाद सुरेंद्र प्रसाद यादव राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आघाडी
४२ नवदा मालती देवी राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आघाडी
४३ गया कृष्ण कुमार चौधरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४४ चत्रा धीरेंद्र अगरवाल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४५ कोडर्मा रती लाल प्रसाद वर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४६ गिरिडीह रवींद्र कुमार पांडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४७ धनबाद रिटा वर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४८ हजारीबाग यशवंत सिन्हा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
४९ रांची राम तहल चौधरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५० जमशेदपूर आभा माहतो भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५१ सिंगभूम विजय सिंह सोय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
५२ खुंटी कारिया मुंडा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
५३ लोहरदग्गा इंद्रनाथ भगत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
५४ पलामू ब्रज मोहन राम भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

चंदिगढ

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
चंदिगढ
चंदिगढ सत्यपाल जैन भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

दादरा आणि नगर हवेली

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
दादरा आणि नगर हवेली
दादरा आणि नगर हवेली मोहनभाई सांजीभाई डेलकर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

दमण आणि दीव

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
दमण आणि दीव
दमण आणि दीव देवजीभाई तांडेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

गोवा

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
गोवा
पणजी रवी नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
मुरगाव फ्रांसिस्को सार्डिन्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी

गुजरात

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
गुजरात
कच्छ पुष्पदन शंभूधन गाढवी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
सुरेंद्रनगर भावना दवे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
जामनगर चंद्रेश पटेल कोरडिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
राजकोट वल्लभभाई कठिरिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
पोरबंदर गोर्धनभाई जादवभाई जविया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
जुनागढ भावना चिखलिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
अमरेली दिलीप संघानी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
भावनगर राजेंद्रसिंह घनश्यामसिंह राणा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
धंधुका रतीलाल कालीदास वर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१० अहमदाबाद हरिन पाठक भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
११ गांधीनगर लालकृष्ण आडवाणी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१२ महेसाणा अमृतलाल कालिदास पटेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१३ पाटण महेश कनोडिया भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१४ बनासकांठा हरीभाई पार्थीभाई चौधरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१५ साबरकांठा निशा चौधरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१६ कपडवंज जयसिंहजी मानसिंहजी चौहान भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
१७ दाहोद सोमजीभाई दमोर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१८ गोधरा शांतीलाल पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
१९ खेडा दिनशा पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२० आणंद ईश्वरभाई चावडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२१ छोटा उदयपूर नारणभाई जे. राठवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२२ बडोदा जयाबेन ठक्कर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२३ भरूच चंदुभाई देशमुख भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी १९९८ मध्ये निधन
मनसुखभाई वसावा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी २८ नोव्हेंबर १९९८ रोजी पोट-निवडणूकीद्वारे विजयी
२४ सुरत काशीराम राणा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
२५ मांडवी छिट्टुभाई गमित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
२६ बलसार मणीभाई रामजीभाई चौधरी भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

हरियाणा

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
हरियाणा
अंबाला अमन कुमार नागरा बहुजन समाज पक्ष तटस्थ
कुरुक्षेत्र कैलाशो देवी हरियाणा लोक दल (राष्ट्रीय) तटस्थ
कर्नाल भजनलाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
सोनीपत किशन सिंह संगवान हरियाणा लोक दल (राष्ट्रीय) तटस्थ
रोहतक भूपिंदरसिंह हूडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
फरीदाबाद राम चंदर बैंदा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
महेंद्रगढ राव इंद्रजीत सिंग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
भिवाणी सुरेंदर सिंह हरियाणा विकास पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
हिसार सुरेंदर सिंह बरनाला हरियाणा लोक दल (राष्ट्रीय) तटस्थ
१० सिरसा सुशील कुमार इंदोरा हरियाणा लोक दल (राष्ट्रीय) तटस्थ

हिमाचल प्रदेश

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
हिमाचल प्रदेश
शिमला कृष्णदत्त सुलतानपुरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
मंडी महेश्वर सिंह भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
कांगडा शांता कुमार भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
हमीरपूर सुरेश चंदेल भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

जम्मू आणि काश्मीर

[संपादन]
क्र. मतदारसंघ खासदार पक्ष आघाडी नोंदी
जम्मू आणि काश्मीर
बारामुल्ला सैफुद्दीन सोझ जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स तटस्थ
श्रीनगर ओमर अब्दुल्ला जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स तटस्थ
अनंतनाग मुफ्ती महंमद सईद भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडी
लद्दाख सय्यद हुसैन जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स तटस्थ
उधमपूर चमनलाल गुप्ता भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी
जम्मू वैष्णो दत्त शर्मा भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडी

हे सुद्धा पहा

[संपादन]

बारावी लोकसभा

नोंदी

[संपादन]