रामायणाचार्य प्रसाद महाराज भागवत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ह.भ.प. रामायणाचार्य प्रसाद महाराज भागवत या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


नांव.ह.भ. प रामायणाचार्य प्रसाद महाराज भागवत संत बाबा भागवत महाराज संजीवन समाधी चे वंशज. धर्माचार्य दिगंबर महाराज भागवत यांचे नातू. जन्म 14 मार्च 1999 देवपुर ता सिन्नर जिल्हा नाशिक. संत साहित्याचे अभ्यासक. नाशिक जिल्ह्य़ातील सुपरिचित किर्तनकार आणि रामायणकार.बाल वयापासुनच आजोबांच्या किर्तनाचे संस्कार पडले.पहिल्यापासून किर्तन प्रवचन रामायणाची आवड. तरुणांनी वारकरी संप्रदाय यावे यासाठी कायम प्रयत्न. आपल्या किर्तनात प्रमुख विषय गौहत्या बंदी, आईवडील, संताचे कार्य आणि शिकवण.