ह्यो-सिक यो
Appearance
ह्यो-सिक यो (किंवा यो ह्यो-सिक; जन्म ३ एप्रिल, १९८६) हा
दक्षिण कोरियाकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळलेला खेळाडू आहे.[१] हा २००८ आणि २०१२ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेत दक्षिण कोरिया कडून खेळला.[२]
आंतरराष्ट्रीय स्तरावर हा २००६ च्या आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक आणि २०१० च्या आशियाई खेळांमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या दक्षिण कोरियन संघाचा भाग होता.[३]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "Hyo Sik You Profile". Olympics.com. 12 September 2026 रोजी पाहिले.
- ↑ "You Hyo-Sik Olympedia Profile". Olympedia. 12 September 2026 रोजी पाहिले.
- ↑ "FIH Player Profile: You Hyo Sik". International Hockey Federation. 12 September 2026 रोजी पाहिले.