Jump to content

डेसमंड हॉइट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ह्यु डेसमंड हॉइट या पानावरून पुनर्निर्देशित)

डेसमंड हॉइट (९ मार्च १९२९ - २२ डिसेंबर २००२) हा इ.स. १९८४ ते १९८५ दरम्यान गयाना देशाचा पंतप्रधान व १९८५ ते १९९२ दरम्यान त्या देशाचा राष्ट्राध्यक्ष होता.

बाह्य दुवे

[संपादन]