Jump to content

होयसळांचे पवित्र समूह

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
होयसळ वास्तूशिल्प समूह
cultural landscape
देशभारत संपादन
भौगोलिक गुणक१३°१२′४५″N ७५°५९′३९″E संपादन
वारसा अभिधानजागतिक वारसा स्थान संपादन
World Heritage criteria(ii), (i), (iv) संपादन
Map

होयसळ वास्तूशिल्प समूह हे तीन मंदिरांचा समूह आहे जे दक्षिण भारतातील एक जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. हेहोयसळ साम्राज्याच्या अंतर्गत १२ व्या आणि १३ व्या शतकात बांधण्यात आला होता.[१] १० वे शतक ते १४ वे शतक दक्षिण भारतीय भागात ह्या साम्राज्याने राज्य केले. या कालखंडात बांधलेली मोठी आणि छोटी मंदिरे होयसळ वास्तुशैलीची उदाहरणे आहेत. [२][३][४]

मंदिरे

[संपादन]
क्र मंदिराचे नाव धर्म देवता पूर्ण झाले चित्र
१ चेन्नकेशव मंदिर (बेलूर) हिंदू धर्म विष्णु १११७
२ होयसळेश्वर मंदिर हिंदू धर्म शिव ११६०
३ चेन्नकेशव मंदिर (सोमनाथपुरा) हिंदू धर्म विष्णु १२५८

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Three Hoysala temples of Karnataka inscribed as UNESCO World Heritage sites". www.thehindu.com (इंग्रजी भाषेत). Mysuru: द हिंदू. 18 September 2023. 19 September 2023 रोजी पाहिले.
  2. ↑ A, Divya (18 September 2023). "Karnataka's sacred ensembles of Hoysalas inscribed on UNESCO world heritage list". www.indianexpress.com (इंग्रजी भाषेत). New Delhi: द इंडियन एक्सप्रेस. 19 September 2023 रोजी पाहिले.
  3. ↑ Singh, Rahul Sunilkumar (18 September 2023). "Hoysala Temples in Karnataka now India's 42nd UNESCO's World Heritage site; PM Modi says 'more pride'". www.hindustantimes.com (इंग्रजी भाषेत). Hindustan Times. 19 September 2023 रोजी पाहिले.
  4. ↑ "Karnataka's Hoysala temples get World Heritage tag". www.telegraphindia.com. 21 September 2023. 21 September 2023 रोजी पाहिले.