Jump to content

होमालिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

होमालिन (बर्मी भाषा:ဟုမ္မလင်း မြို့) हे वायव्य म्यानमारमधील छोटे शहर आहे.

सगैंग प्रांतातील हे शहर चिंदविन नदीच्या काठी वसलेले आहे. १९०८ च्या इंपेरियल गॅझेटियर ऑफ इंडियातील माहितीनुसार पकोक्कु आणि होमालिनच्या मध्ये प्रवासासाठी आठवड्यातून एकदा नौका उपलब्ध होत्या