होनावर
Appearance
(होन्नावर या पानावरून पुनर्निर्देशित)
होनावर | |
भारतामधील शहर | |
देश | भारत |
राज्य | कर्नाटक |
जिल्हा | उत्तर कन्नड जिल्हा |
लोकसंख्या (२०११) | |
- शहर | १९,१०९ |
प्रमाणवेळ | भारतीय प्रमाणवेळ |
होनावर हे कर्नाटकाच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील एक गाव व होनावर तालुक्याचे मुख्यालय आहे. होनावर अरबी समुद्राच्या किनारी व शरावती नदीच्या काठावर वसले असून ते कारवारच्या ९० किमी दक्षिणेस व मंगळूरच्या १८० किमी उत्तरेस आहे. २०११ साली होनावर गावाची लोकसंख्या सुमारे १३ हजार होती.
राष्ट्रीय महामार्ग १७ व राष्ट्रीय महामार्ग २०६ हे होनावरवरून जातात. होनावर रेल्वे स्थानक हे कोकण रेल्वे मार्गावरील एक स्थानक आहे.