होनियारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
होनियारा
Honiara
सॉलोमन द्वीपसमूह देशाची राजधानी


होनियाराचे सॉलोमन द्वीपसमूहमधील स्थान

गुणक: 9°28′0″S 159°49′00″E / 9.46667°S 159.81667°E / -9.46667; 159.81667

देश Flag of the Solomon Islands सॉलोमन द्वीपसमूह
क्षेत्रफळ २२ चौ. किमी (८.५ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ५४,६००


होनियारा ही सॉलोमन द्वीपसमूह ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.