Jump to content

हॉली कॉल्व्हिन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हॉली कॉल्विन या पानावरून पुनर्निर्देशित)

हॉली लुईझ कॉल्व्हिन (सप्टेंबर ७, इ.स. १९८९:चिचेस्टर, इंग्लंड - ) ही इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. ही डाव्या हाताने मंदगती गोलंदाजी आणइ उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.