हॉलिडे (कादंबरी)
Appearance
हॉलिडे (कादंबरी)
| शीर्षक | Holiday |
|---|---|
| Form of creative work | कादंबरी |
| लेखक | स्टॅनली मिडलटन |
| प्रकाशक | Hutchinson |
| प्रकाशन तारीख | 1974 |
| मूळ देश | युनायटेड किंग्डम |
| वापरलेली भाषा | इंग्लिश भाषा |
| पुरस्कार | मॅन बुकर पुरस्कार |
हॉलिडे ही इंग्रजी लेखक स्टॅनली मिडलटन यांची १९७४ मध्ये हचिन्सन यांनी प्रकाशित केलेली कादंबरी आहे. या कादंबरीला नादिन गॉर्डिमर यांच्या द कन्झर्व्हेनिस्ट सोबत १९७४ मध्ये बुकर पारितोषिक मिळाले होते.[१]
ही कादंबरी एडविन फिशर या व्याख्यात्याभोवती फिरते, जो समुद्रकिनारी असलेल्या एका रिसॉर्टमध्ये सुट्टी घालवतो. ही कथा पूर्णपणे फिशरच्या मनात घडते, पुस्तकाचा बराचसा भाग त्याच्या मनातील आणि जीवनातील वेदनादायक वास्तवांशी संबंधित आहे.
संदर्भ
[संपादन]- ↑ "The Booker Prize 1974 | The Booker Prizes". thebookerprizes.com (इंग्रजी भाषेत). 2024-08-06 रोजी पाहिले.