हॉलब्रूक, अॅरिझोना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

हॉलब्रूक अमेरिकेच्या ॲरिझोना शहरातील छोटे शहर आहे. नवाहो काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या जनगणनेनुसार ५,०५३ होती. याची रचना इ.स. १८८१मध्ये झाली. १९ जुलै, इ.स. १९१२मध्ये येथे मोठा उल्कापात होउन एका मोठ्या उल्केचे अंदाजे १६,००० तुकडे आकाशातून जमिनीपर्यंत पोचले.