Jump to content

हॉकी चॅम्पियन्स चॅलेंज १

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हॉकी चँपियन्स चॅलेंज १ (Hockey Champions Challenge I) ही एक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा होती. २००१ सालापासून सुरू असलेली ही स्पर्धा दर २ वर्षांनी आंतरराष्ट्रीय हॉकी महामंडळाद्वारे आयोजीत केली जात असे. २०१४ मधील आठव्या आवृत्तीनंतर ही स्पर्धा रद्द करण्यात आली व त्याऐवजी हॉकी वर्ल्ड लीग ही दोन वर्षे चालू असणारी स्पर्धा सुरू करण्यात आली.

इतिहास

[संपादन]
वर्ष यजमान अंतिम सामना तिसऱ्या स्थानाचा सामना
विजेते स्कोर उपविजेते तिसरे स्थान स्कोर चौथे स्थान
2001 क्वालालंपूर, मलेशिया Flag of भारत
भारत
2–1 Flag of दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिका
Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
4–2 Flag of मलेशिया
मलेशिया
2003 जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका Flag of स्पेन
स्पेन
7–3 Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
Flag of दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिका
2–2
(5–4)
पेनल्टी शूटआऊट
Flag of न्यूझीलंड
न्यूझीलंड
2005 अलेक्झांड्रिया, इजिप्त Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
5–2 Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
Flag of बेल्जियम
बेल्जियम
6–5 Flag of इंग्लंड
इंग्लंड
2007 बूम, बेल्जियम Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
3–2
अतिरिक्त वेळ
Flag of न्यूझीलंड
न्यूझीलंड
Flag of भारत
भारत
4–3 Flag of इंग्लंड
इंग्लंड
2009 साल्ता, आर्जेन्टिना Flag of न्यूझीलंड
न्यूझीलंड
4–2 Flag of पाकिस्तान
पाकिस्तान
Flag of भारत
भारत
3–2 Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
2011 जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका Flag of बेल्जियम
बेल्जियम
4–3 Flag of भारत
भारत
Flag of दक्षिण आफ्रिका
दक्षिण आफ्रिका
3–1 Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
2012 किल्मेस, आर्जेन्टिना Flag of आर्जेन्टिना
आर्जेन्टिना
5–0 Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
आयर्लंड
4–3
अतिरिक्त वेळ
Flag of मलेशिया
मलेशिया
2014 क्वांतान, मलेशिया Flag of दक्षिण कोरिया
दक्षिण कोरिया
4–0 Flag of कॅनडा
कॅनडा
Flag of मलेशिया
मलेशिया
4–2 Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
आयर्लंड

बाह्य दुवे

[संपादन]