हॉकर सिडले एचएस ७४८
Appearance
हॉकर सिडले एचएस ७४८ (पूर्वीचे एव्ह्रो एचएस ७४८) हे मध्यम क्षमतेचे टर्बोप्रॉप प्रवासी विमान आहे. १९६० ते १९८८ दरम्यान ब्रिटिश कंपनी एव्ह्रो (नंतर हॉकर सिडलेमध्ये विलीन झाली) आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपन्यांनी या प्रकारची एकूण ३८० विमाने तयार केली.
.

प्रकार
[संपादन]वापरकर्ते
[संपादन]सध्याचे प्रवासी वापरकर्ते
[संपादन]२०२० च्या सुमारास एकूण १३ एचएस ७४८ विमाने सेवार होती.[१] २०२३मध्ये ट्रान्सपोर्ट कॅनडाने अजून ७ अशी विमाने कॅनडात असल्याची नोंद केली.[२]
- एर क्रीबेक (२[२] ; [३] ट्रान्सपोर्ट कॅनडाच्या नोंदीनुसार ३)
- एव्ह्रो एक्सप्रेस (१ [१] )
- प्लेन्स फॉर आफ्रिका(१ [१] )
- वसाया एरवेझ [४] (४ [२] )
- झोन फोर इंटरनॅशनल (२ [५] )
सध्याचे लष्करी वापरकर्ते
[संपादन]
India
- भारतीय वायुसेना - ५७ अजूनही सेवेत आहेत. ही विमाने पूर्वी वाहतुकीसाठी वापरली जात असत आणि आता प्रामुख्याने प्रशिक्षण आणि संदेशवहनासाठी वापरले जातात. [६] भविष्यात यांच्याऐवजी कासा सी२९५ विमाने वापरली जातील. [७]
संदर्भ
[संपादन]- 1 2 3 "World Airliner Census 2020". FlightGlobal. DVV Media International. August 2020. 2023-05-13 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-05-13 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>tag; नाव "FlightGlobal" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - 1 2 3 "CCAR - Quick Search Result for HS748". Canadian Civil Aircraft Register. Transport Canada. 2023-05-13. 2023-05-13 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>tag; नाव "CCAR" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ↑ "Planes Archive - Air Creebec". Air Creebec. 2023-05-13 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-05-13 रोजी पाहिले.
- ↑ "Wasaya Airways - Hawker Siddeley 748". Wasaya Airways. 2023-05-13 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-05-13 रोजी पाहिले.
- ↑ "Our Fleet & Specifications - Zone Four". Zone Four International. 2023-05-13 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-05-13 रोजी पाहिले.
- ↑ "HAL HS 748M Avro". Bharat Rakshak. 20 April 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 July 2010 रोजी पाहिले.
- ↑ "Tata Advanced Systems and Airbus inaugurate C295 Final Assembly Line in Vadodara, India". Airbus. 11 November 2024 रोजी पाहिले.