Jump to content

हैदराबाद महानगर प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हैदराबाद महानगर प्रदेश
महानगर प्रदेश
२०१२ मधील हैदराबाद क्षितिजरेषा
२०१२ मधील हैदराबाद क्षितिजरेषा
राज्य तेलंगणा
मुख्य शहर हैदराबाद
जिल्हा
क्षेत्रफळ
  Urban
१२२५.५९ km (४७३.२० sq mi)
  Metro
७२५७ km (२,८०२ sq mi)
लोकसंख्या
 (२०११)
  Estimate 
(२०२४)[]
११०६८८७७
  Rank
  Urban ७६७७०१८
  Urban density ६,३००/km (१६,०००/sq mi)
  Metro ९६०००००
  Metro density १,३००/km (३,४००/sq mi)
Demonyms हैदराबादी
प्रमाणवेळ UTC+०५:३० (भारतीय प्रमाणवेळ)
नाममात्र जीडीपी (२०२२-२३)  ६,६१३.११ billion (US$१४६.८१ अब्ज)[]
जीडीपी खरेदी शक्ती समता (२०२२-२३) US$३२०.२५ अब्ज[]
तेलंगणा राज्याला GDP योगदान ५०.४१%
संकेतस्थळ www.hmda.gov.in

हैदराबाद महानगर प्रदेश हा भारताच्या तेलंगणा राज्यातील हैदराबाद शहराने व्यापलेला महानगरीय क्षेत्र आहे. हा प्रदेश हैदराबाद, यदाद्रि भुवनगिरी, मेडचल-मलकाजगिरी, रंगारेड्डी, संगारेड्डी, मेदक आणि सिद्दिपेट या जिल्ह्यांमध्ये पसरलेला आहे. हैदराबाद महानगर विकास प्राधिकरणाच्या अधिकारक्षेत्रात, ते ७,२५७ चौ. किमी (२,८०२ चौ. मैल) क्षेत्र व्यापते आणि त्याची लोकसंख्या १.१ कोटी आहे.[]

महानगर क्षेत्र

संदर्भ

[संपादन]
  1. "About HMDA". Hyderabad Metropolitan Development Authority. 3 December 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-10-07 रोजी पाहिले.
  2. "Delhi, Mumbai or Kolkata?: Here are top 10 most populated Indian cities in 2024". Indian Express.
  3. Official census of India
  4. "संग्रहित प्रत" (PDF). 2024-08-08 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2025-03-09 रोजी पाहिले.
  5. "Telangana socio economic outlook" (PDF).
  6. "IMF PPP Exchange rates".
  7. "Hyderabad, India Metro Area Population 1950-2022".