हेमेन्द्रसिंह बनेरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हेमेन्द्रसिंह बनेरा (जानेवारी १८,इ.स. १९४६-हयात) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय जनसंघ पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तर जनता दलाचे उमेदवार म्हणून इ.स. १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थान राज्यातील भिलवाडा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.