हेमंत एदलाबादकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हेमंत एदलाबादकर हे एक मराठी नाट्य‍अभिनेते आणि नाट्य लेखक आहेत. २९ एप्रिल २००१ रोजी एदलाबादकर यांनी बारामतीमधील नटराज नाट्य मंदिरात ‘तुम्ही आणि तुमचा भाग्यांक’ या एकपात्री नाटकाचा सलग २८ तास ३० मिनिटे प्रयोग केला होता.

पुस्तके[संपादन]

  • उजेडफुला (नाटक)
  • एक सिंहावलोकन (नाटक)
  • कीप द चेंज (एकांकिका)
  • खत्मचरित्र (नाटक)
  • न्यायदानाची लोककथा (नाटक)
  • माकडमेवा (एकांकिका)
  • सत्य शोध सुंदरम्‌ (नाटक)
  • हम नहीं सुधरेंगे (एकांकिका)