हेंद्रे पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हेन्द्रे पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.


Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

हेन्द्रे पाटील एक क्षत्रिय मराठा जात आहे, हेन्द्रे पाटील च मूळ नाव तिरोळे पाटील आहे काही ठिकाणी हेन्द्रे पाटील म्हणून पण तिरोळे पाटील समाजाला ओळ्खतात, [ संदर्भ हवा ] मराठा समाजाला दखनी म्हणून पण ओळखतात. दखनी मराठे म्हणजे जे दक्षिणेतून उत्तरेला आलेत असे मराठे.

पुणे, कोल्हापूर येथून जे मराठे पूर्वी उत्तरेत गेले त्यांना दखनी म्हणतात. बर्‍हाणपूर, रावेर, सुरत, खांडवा या गावांत जी मराठा वस्ती आहे तेथे दखनी मराठा हा प्रकार प्रचलित आहे. सोलापूर, पंढरपूरकडील काही मंडळी, १००-१२५ वर्षापूर्वी विदर्भात वसतीला आलेली असून त्यांना त्या भागात दखनी असे संबोधतात.

मराठा समाज महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, या प्रांतांमध्ये विविध ठिकाणी विखुरलेला आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सांगली, सातारा, औरंगाबाद, बारामती, पंढरपूर, नांदेड, अहमदनगर, नागपूर, अकोला,अमरावती,यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हा समाज राहतो.

प्रसिद्ध ९६ कुळी मराठा व्यक्तिमत्त्वे[संपादन]