Jump to content

हॅरी रीड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हॅरी रीड
Harry Reid

अमेरिकेच्या सेनेटमधील बहुमतातील पुढारी
कार्यकाळ
३ जानेवारी २००७ – ३ जानेवारी २०१५
मागील बिल फ्रिस्ट
पुढील मिच मॅककॉनल

विद्यमान
पदग्रहण
३ जानेवारी, १९८७
डीन हेलरच्या समेत

जन्म २ डिसेंबर, १९३९ (1939-12-02) (वय: ८४)
सर्चलाईट, नेव्हाडा
राष्ट्रीयत्व अमेरिकन
राजकीय पक्ष डेमोक्रॅटिक पक्ष
निवास हेंडरसन
गुरुकुल वकील
धर्म मॉर्मन
सही हॅरी रीडयांची सही

हॅरी मेसन रीड (इंग्लिश: Harry Mason Reid, २ डिसेंबर १९३९ - २८ डिसेंबर २०२१) हा एक अमेरिकन राजकारणी व वरिष्ठ सेनेटर आहे. १९८७ सालापासून सेनेटरपदावर राहिलेला रीड २००७ पासून सेनेटमधील बहुमतातील पुढारी (Majority leader) होता. नोव्हेंबर २०१४ मधील निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला सेनेटमध्ये बहुमत मिळाल्यानंतर रीड अल्पमतातील पुढारी (Minority leader) बनेल.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत