हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज
दिग्दर्शन डेवीड येट्स
निर्मिती डेवीड हेमॅन
डेवीड बॅरॉन
कथा जे.के. रोलिंग
पटकथा स्टीव क्लोव्हस
प्रमुख कलाकार डॅनियेल रॅडक्लिफ
एम्मा वॉटसन
रूपर्ट ग्रिंट
देश युनायटेड किंग्डम
अमेरीका
भाषा इंग्लिश
प्रदर्शित १० नोव्हेंबर २०१० (पहीला भाग)[१]
१५ जुलै २०११ (दुसरा भाग)[२]
वितरक वॉर्नर ब्रर्दस पिक्चर्स
अवधी १६१ मिनीटे


हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज हा हॅरी पॉटर शृंखलेमधील सातवा व शेवटचा चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचा पहिला भाग १९ नोव्हेंबर २०१० ला प्रदर्शित होणार आहे व दुसरा भाग १५ जुलै २०११ ला प्रदर्शित होणार आहे.[१][२]

कथानक[संपादन]


अत्यवस्थता
खालील मजकूरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे.

भूमिका[संपादन]

हॅरी पॉटर शृंखलेतील ईतर पुस्तके[संपादन]

 1. हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन
 2. हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स
 3. हॅरी पॉटर अँड द प्रिझनर ऑफ अझकबान
 4. हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर
 5. हॅरी पॉटर अँड ऑर्डर ऑफ फिनिक्स
 6. हॅरी पॉटर अँड हाफ ब्लड प्रिंस
 7. हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज

हॅरी पॉटर शृंखलेवर आधारीत चित्रपट[संपादन]

 1. हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर्स स्टोन
 2. हॅरी पॉटर अँड द चेंबर ऑफ सिक्रेट्स
 3. हॅरी पॉटर अँड द प्रिझनर ऑफ ऍझ्काबान
 4. हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर
 5. हॅरी पॉटर अँड ऑर्डर ऑफ फिनिक्स
 6. हॅरी पॉटर अँड हाफ ब्लड प्रिंस

बाह्य दुवे[संपादन]

 1. हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज, भाग १ - आय.एम.डी.बी
 2. हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज, भाग २ - आय.एम.डी.बी

संदर्भ[संपादन]