Jump to content

हॅपी जर्नी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हॅपी जर्नी
दिग्दर्शन सचिन कुंडलकर
निर्मिती संजय छाब्रिया
कथा सचिन कुंडलकर
पटकथा सचिन कुंडलकर
प्रमुख कलाकार अतुल कुलकर्णी
प्रिया बापट
पल्लवी सुभाष
सिद्धार्थ मेनन
सुहिता थत्ते
संगीत करण कुलकर्णी
पार्श्वगायन शाल्मली खोलगडे, श्रेया घोशाल, स्वप्नील बांदोडकर
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
प्रदर्शित २८ नोव्हेंबर २०१४
वितरक एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट
अवधी १२९ मिनिटे


हॅपी जर्नी हा २०१४ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे कथाकार व दिग्दर्शक सचिन कुंडलकर असून अतुल कुलकर्णी, प्रिया बापटपल्लवी सुभाष ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत.

कलाकार

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]