Jump to content

हुमैरा काझी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हुमैरा काझी (१० मे, १९९३:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) ही मुंबईकडून खेळणारी एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफ-ब्रेक गोलंदाजी करते. [] ही महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळली आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "हुमैरा काझी". ईएसपीएन क्रिक‌इन्फो (इंग्रजी भाषेत). २०२६-०१-०६ रोजी पाहिले.