हूनान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हुनान प्रांत या पानावरून पुनर्निर्देशित)
हूनान
湖南省
चीनचा प्रांत

हूनानचे चीन देशाच्या नकाशातील स्थान
हूनानचे चीन देशामधील स्थान
देश Flag of the People's Republic of China चीन
राजधानी छांग्षा
क्षेत्रफळ २,१०,००० चौ. किमी (८१,००० चौ. मैल)
लोकसंख्या ६,६४,४४,८६४
घनता ३२० /चौ. किमी (८३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ CN-HN
संकेतस्थळ http://www.enghunan.gov.cn/

हूनान (चिनी लिपी: 湖南 ; फीनयिन: Húnán) हा चीन देशाच्या मध्य-दक्षिण भागातील एक प्रांत आहे. यांगत्सेच्या भोऱ्याच्या मध्यभागात स्थित असलेल्या ह्या प्रांताच्या उत्तरेला हुबेई, पूर्वेला च्यांग्शी, दक्षिणेला क्वांगतोंगक्वांग्शी, पश्चिमेला क्वीचौ तर वायव्येला चोंगछिंग हे राजकीय विभाग आहेत. छांग्षा ही हूनानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २०२० साली सुमारे ६.६४ कोटी लोकसंख्या असलेला हूनान चीनमधील सातव्या क्रमांकाच्या लोकसंख्येचा प्रांत आहे. आधुनिक चीनचा जनक माओ त्झ-तोंग ह्याचे जन्मस्थान हूनान प्रांतामध्येच आहे.

राजकीय विभाग[संपादन]

हूनान प्रांत ९ उप-प्रांतीय दर्जाच्या शहरांमध्ये विभागला गेला आहे.

हूनानचे राजकीय विभाग

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत