हुआन ओर्लांदो हर्नांदेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हुआन ओर्लांदो हर्नांदेझ

होन्डुरासचा राष्ट्राध्यक्ष
विद्यमान
पदग्रहण
२७ जानेवारी २०१४
मागील पोर्फिरियो लोबो सोसा

जन्म २८ ऑक्टोबर, १९६८ (1968-10-28) (वय: ५५)
ग्रासियास, होन्डुरास
धर्म रोमन कॅथोलिक

हुआन ओर्लांदो हर्नांदेझ अल्व्हारादो (स्पॅनिश: Juan Orlando Hernández Alvarado; २८ ऑक्टोबर १९६८) हा मध्य अमेरिकेतील होन्डुरास विद्यमान राष्ट्राध्यक्ष व उद्योगपती आहे. २०१३ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये विजय मिळवून २७ जानेवारी २०१४ रोजी हर्नांदेझ होन्डुरासचा राष्ट्राध्यक्ष बनला.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]