हुंडरू धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हुंड्रु धबधबा या पानावरून पुनर्निर्देशित)
हुंडरू धबधबा

हुंडरू धबधबा हा झारखंडमधील रांची जिल्ह्यातील एक धबधबा आहे. ९८मी. उंची असलेला हा भारतातील ३४वा सर्वात उंच धबधबा आहे.