हुंडाबळी कायदा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

विवाहानंतर विवाहितेवर सासरच्या मंडळीकडून होणारे अत्याचार थांबवण्यासाठी सरकारने हुंडाबळी बंदी कायदा केला. या कायद्यामुळे महिलांना भक्कम संरक्षण मिळाले.