Jump to content

हुंडरू धबधबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हुंडरू धबधबा

हुंडरू धबधबा हा झारखंडमधील रांची जिल्ह्यातील एक धबधबा आहे. ९८मी. उंची असलेला हा भारतातील ३४वा सर्वात उंच धबधबा आहे.