Jump to content

हीरो (१९८३ चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Hero; হিরো; Hero; Heroj; Талац; Hero; Герой; हीरो (१९८३ चित्रपट); Vägimez'; Hero; Hero; دلاور; 英雄; हीरो; Hero; HERO (1983年の映画); Filem Hero, 1983; ಹಿರೋ; Hero; Hero; Qəhrəman; Hero; ହୀରୋ; हीरो; హీరో; Hero; Hero; ہیرو (1983ء فلم); Херој; Герой; film del 1983 diretto da Subhash Ghai; হিন্দি ভাষার চলচ্চিত্র; film indien; હિંદી ભાષામાં પ્રદર્શિત એક ચલચિત્ર; индийский фильм 1983 года; 1983 Indian Hindi film directed by Subhash Ghai; Film von Subhash Ghai (1983); ୧୯୮୩ର ହିନ୍ଦୀ କଥାଚିତ୍ର; film India oleh Subhash Ghai; film z 1983 roku; film uit 1983 van Subhash Ghai; 1983 की सुभाष घई की फ़िल्म; ಹಿಂದಿ ಚಲನಚಿತ್ರ; Subhash Ghain ohjaama intialainen toimintaelokuva vuodelta 1983; 1983 Indian Hindi film directed by Subhash Ghai; فيلم أُصدر سنة 1982، من إخراج سوباش جاي; Película hindi de 1983; ᱑᱙᱘᱓ ᱨᱮᱱᱟᱜ ᱦᱤᱱᱫᱤ ᱯᱷᱤᱞᱤᱢ; Герой (филм, 1983)
हीरो (१९८३ चित्रपट) 
1983 Indian Hindi film directed by Subhash Ghai
माध्यमे अपभारण करा
प्रकार
गट-प्रकार
  • प्रणय चित्रपट
  • action film
  • melodrama
मूळ देश
संगीतकार
निर्माता
दिग्दर्शक
प्रमुख कलाकार
प्रकाशन तारीख
  • इ.स. १९८३
कालावधी
  • १७३ min
पासून वेगळे आहे
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q3428688
एलसीसीएन ओळखण: n2016069832
आय.एम.डी.बी. दुवा: tt0123102
विकिडाटावर माहिती संपादित करा

हीरो हा १९८३ मध्ये प्रदर्शित झालेला सुभाष घई दिग्दर्शित हिंदी भाषेतील रोमँटिक अ‍ॅक्शन चित्रपट आहे. जॅकी श्रॉफ आणि मीनाक्षी शेषाद्री यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटात श्रॉफने मुख्य भूमिकेत पदार्पण केला. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक लक्ष्मीकांत-प्यारेलाल होते.[] प्रदर्शित झाल्यानंतर, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आणि श्रॉफला एक आघाडीचा बॉलीवूड अभिनेता म्हणून स्थापित केले.[][]

१९८० च्या दशकात तेलुगू आणि कन्नड भाषेत त्याची पुनर्निर्मिती करण्यात आली आणि २०१५ मध्ये बॉलीवूडमध्ये त्याच शीर्षकाने पुनर्निर्मिती झाली.[] तमिळ रिमेकची योजना होती, परंतु नंतर ती रद्द करण्यात आली.[]

संगीत

[संपादन]

लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेले आणि आनंद बक्षी यांनी लिहिलेले हे गीत होते.

क्र. शीर्षकगायक अवधी
१. "डींग डाँग"  अनुराधा पौडवाल, मनहर उधास 08:27
२. "मोहब्बत ये मोहब्बत"  लता मंगेशकर, सुरेश वाडकर 06:45
३. "लंबी जुदाई"  रेश्मा 06:26
४. "निंदीया से जागी बहार"  लता मंगेशकर 06:18
५. "प्यार करनेवाले कभी डरते नहीं"  लता मंगेशकर, मनहर उधास 05:55
६. "तू मेरा हीरो है"  अनुराधा पौडवाल, मनहर उधास 08:03

पुरस्कार

[संपादन]
३१ वे फिल्मफेर पुरस्कार -

नामांकन

संदर्भ

[संपादन]
  1. "Hero Was an Important Film for Me: Subhash Ghai". News18. 27 November 2017. 4 January 2019 रोजी पाहिले.
  2. 1 2 "Jackie..." India Today. 28 October 2014. चुका उधृत करा: अवैध <ref> tag; नाव ":0" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे
  3. "Jackie Shroff talks about his experience shooting the 1983 Hero as a huge Dev Anand fan". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-06-12. 2023-11-04 रोजी पाहिले.
  4. "Throwback: When Crazy Star Ravichandran declined Superstar Rajinikanth's offer to star in Ranadheera remake". OTTPlay (इंग्रजी भाषेत). May 30, 2023. 2024-03-25 रोजी पाहिले.