Jump to content

हिपोक्रेटस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हिप्पोक्रेटस या पानावरून पुनर्निर्देशित)
हिपोक्रेटस
Ἱπποκράτης
जन्म अंदाजे इ.स. पूर्व ४६०
कोस, ग्रीस
मृत्यू अंदाजे इ.स. पूर्व ३७०
लारिसा, ग्रीस
पेशा वैद्यकीय शास्त्रज्ञ

कोसचा हिपोक्रेटस (ग्रीक: Ἱπποκράτης; अंदाजे इ.स. पूर्व ४६० - अंदाजे इ.स. पूर्व ३७०) हा इ.स. पूर्व पाचव्या शतकातील एक प्राचीन ग्रीक वैद्य होता. वैद्यकशास्त्राच्या इतिहासामधील सर्वात थोर व्यक्तींपैकी एक हिपोक्रेटस हा पश्चिमात्य वैद्यकीय विद्येचा जनक समजला जातो. रोग्यांना तपासणे, रोगाचा इतिहास नोंद करून ठेवणे इत्यादी कला त्याने विकसत केल्या.त्याने दिलेली वैद्यकीय नीतीची शपथ हिपोक्रेटसची शपथ म्हणून ओळखली जाते.

बाह्य दुवे

[संपादन]
  • "हिपोक्रेटस" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)