हिट (बेसबॉल)
Appearance
बेसबॉलमध्ये हिट किंवा बेस हिट हा बॅटने चेंडूला टोलवल्यावर फलंदाज पहिल्या बेसवर पोचल्यावर होते. अशी धाव घेताना चेडू फेर टेरिटरीमध्ये असला पाहिजे व क्षेत्ररक्षकाकडून चूक झालेली असता कामा नये तसेच त्याने फील्डर्स चॉइसचा वापर केला नसला पाहिजे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |