हार्पर्स फेरी (वेस्ट व्हर्जिनिया)
Appearance
town in West Virginia, United States | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| प्रकार |
| ||||
|---|---|---|---|---|---|
| याचे नावाने नामकरण |
| ||||
| स्थान | जेफरसन काउंटी, वेस्ट व्हर्जिनिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने | ||||
| पाणीसाठ्याजवळ | |||||
| स्थापना |
| ||||
| लोकसंख्या |
| ||||
| क्षेत्र |
| ||||
| समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||||
| पासून वेगळे आहे | |||||
| अधिकृत संकेतस्थळ | |||||
![]() | |||||
| |||||
हार्पर्स फेरी अमेरिकेच्या वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील छोटे गाव आहे. शेनान्डोआह आणि पोटोमॅक नदीच्या संगमावर असलेल्या या गावची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार २८६ होती.
हार्पर्स फेरी जेफरसन काउंटीमध्ये मोडते व व्हर्जिनिया, वेस्ट व्हर्जिनिया आणि मेरीलँडच्या सीमांच्या तिठ्यावर आहे.
इतिहास
[संपादन]अमेरिकन यादवी युद्धादरम्यान हार्पर्स फेरीसह वेस्ट व्हर्जिनिया राज्य व्हर्जिनियाचा भाग होते व उत्तर-दक्षिणेच्या सीमेवरील सगळ्यात उत्तरेकडचे गाव होते. अठराव्या शतकात या ठिकाणी रॉबर्ट हार्पर फेरी चालवायचा. त्यावरून येथील वस्तीला नाव मिळाले. अमेरिकन यादवी युद्धादरम्यान १६ ऑक्टोबर, १८५९ रोजी जॉन ब्राउन याने या गावावर छापा घालून येथील शस्त्रागार हस्तगत करण्याचा प्रयत्न केला. यात ब्राउनची दोन मुले मृत्यू पावले आणि ब्राउनला पकडण्यात आले. नंतर ब्राउनला फाशी दिली गेली.
