हाफलाँग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हाफलॉँग या पानावरून पुनर्निर्देशित)
हाफलाँगमधील एक छात्र-निवास

हाफलाँग भारताच्या आसाम राज्यातील एक शहर आहे.

हे शहर उत्तर कचर हिल्स जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

समुद्रसपाटीपासून ९६६ मी उंचीवर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार ४३,७५६ होती.