Jump to content

हसीन दिलरुबा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हसीन दिलरुबा
चलचित्र
प्रकाशन तारीख१८ सप्टेंबर 2020 संपादन
मूळ देशभारत संपादन
मूळ भाषाहिंदी भाषा संपादन
दिग्दर्शकVinil Mathew संपादन
पटकथाकनिका धिल्लन संपादन
Distributed byनेटफ्लिक्स संपादन
वितरणdirect-to-video संपादन

हसीन दिलरुबा हा २०२१ चा भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक थरारपट आहे.[][] हा विनिल मॅथ्यू दिग्दर्शित आहे आणि कनिका ढिल्लन यांनी लिहिला आहे. यात तापसी पन्नू, विक्रांत मॅसी आणि हर्षवर्धन राणे यांच्या भूमिका आहेत.

हा चित्रपट २ जुलै २०२१ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.[][] समीक्षकांकडून त्याला मिश्र प्रतिसाद मिळाला.[] हसीन दिलरुबा त्या वर्षी नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिलेला हिंदी चित्रपट म्हणून उदयास आला आणि नंतर २२ देशांमध्ये टॉप १० मध्ये पोहोचला.[][] फिर आइ हसीन दिलरुबा नावाचा सिक्वेल ९ ऑगस्ट २०२४ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.

पुरस्कार

[संपादन]
पुरस्कार श्रेणी प्राप्तकर्ते निकाल संदर्भ
६७ वे फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) तापसी पन्नू नामांकन []
सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) विक्रांत मेस्सी नामांकन
सर्वोत्तम कथा कनिका ढिल्लन नामांकन
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक अमित त्रिवेदी नामांकन
सर्वोत्कृष्ट गीतकार क्षितिज पटवर्धन - "फिसल जा तू" नामांकन
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक (पुरुष) देवेंद्रपाल सिंग - "लकिरन" नामांकन
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका (महिला) असीस कौर - "लकिरन" नामांकन
सर्वोत्तम पार्श्वसंगीत अमर मंगरुळकर नामांकन

संदर्भ

[संपादन]
  1. "Haseen Dillruba: Taapsee Pannu and Vikrant Massey come together for a murder mystery". India Today. 17 December 2019. 28 December 2019 रोजी पाहिले.
  2. "Taapsee Pannu And Vikrant Massey To Co-Star In Murder Mystery Haseen Dillruba". NDTV. 17 December 2019. 28 December 2019 रोजी पाहिले.
  3. "Haseen Dillruba to release on Netflix on July 2. Taapsee Pannu announces with teaser". India Today. 3 June 2021. 3 June 2021 रोजी पाहिले.
  4. "Taapsee Pannu's Haseen Dillruba, Kapil Sharma's comedy special, Madhuri Dixit's Finding Anamika and other titles announced by Netflix India". Bollywood Hungama. 3 March 2021. 3 March 2021 रोजी पाहिले.
  5. "Disappointed with negative reviews of Haseen Dilruba, Taapsee Pannu hits out at critics". July 5, 2021. 2021-07-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. July 6, 2021 रोजी पाहिले.
  6. "Taapsee Pannu's Haseen Dillruba beats Akshay Kumar's Sooryavanshi to become most-watched film on Netflix in 2021". Bollywood Hungama. 30 December 2021. 20 January 2022 रोजी पाहिले.
  7. "Taapsee Pannu reacts as Netflix co-CEO says Haseen Dillruba reached top 10 in 22 countries: 'From the horse's mouth'". Hindustan Times. 20 January 2022 रोजी पाहिले.
  8. "Filmfare Awards 2022: Nominations Of The 67th Filmfare Awards, See The Full List Here". The National Bulletin. 19 August 2022. 20 August 2022 रोजी पाहिले.[permanent dead link]