हसलीन कौर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हसलीन कौर (१९८९:बिन्नागुडी, पश्चिम बंगाल, भारत - ) ही भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आहे. ही २०११च्या फेमिना मिस इंडिया स्पर्धेतील उपविजेती होती. हिने २०१४मध्ये प्रदर्शित झालेल्या करले प्यार करले चित्रपटात मुख्य भूमिका केली होती.