सुनील कुमार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हवलदार सुनिल कुमार या पानावरून पुनर्निर्देशित)

हवलदार सुनिल कुमार हे भारतीय सेनेतील बिहार रेजिमेंटचे एक सैनिक होते. ते १६ जून २०२०ला शहीद झाले.[१] सुनिल कुमार हे पाटणा बिहार येथील होते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ https://www.honourpoint.in/profile/hav-sunil-kumar-2/. Missing or empty |title= (सहाय्य)