हळदी (निःसंदिग्धीकरण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हळदी (नि:संदिग्धीकरण) या पानावरून पुनर्निर्देशित)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


स्थलनामे[संपादन]

  • ह्ळदी घाटी
  • हळदी (करवीर) - कोल्हापुर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील गाव
  • हळदी (कागल) - कोल्हापुर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील गाव
  • हळदी (तालुका चंद्रपूर) - जिल्हा चंद्रपूर तालुका चंद्रपूर
  • हळदी माल -जिल्हा गडचिरोली तालुका चार्मोशी
  • हळदी चक -जिल्हा गडचिरोली तालुका चार्मोशी
  • हळदी तुकूम -जिल्हा चंद्रपूर तालुका मूल
  • हळदी गावगन्ना - जिल्हा चंद्रपूर तालुका मूल
  • हळदवाही -जिल्हा गडचिरोली तालुका चार्मोशी
  • हळदवाही टोला -जिल्हा गडचिरोली तालुका चार्मोशी
  • हाळद वाढवणा - जिल्हा लातूर तालुका जळकोट
  • हळदगाव (हिंगणा) - जिल्हा नागपूर तालुका हिंगणा
  • हळदगाव (उमरेड) - जिल्हा नागपूर तालुका उमरेड
  • हळद्गाव (समूद्रपूर) - जिल्हा वर्धा तालुका समूद्रपूर
  • हाळद्गाव (कळंब) - जिल्हा उस्मानाबाद तालुका कळंब
  • हाळदा - जिल्हा नांदेड तालुका कंधार
  • हाळदा - जिल्हा नांदेड तालुका भोकर
  • हळदा - जिल्हा औरंगाबाद तालुका सिल्लोड
  • हळदा -जिल्हा वाशिम तालुका मनोरा
  • हळदा - जिल्हा चंद्रपूर तालुका ब्रह्मपुरी
  • हलदहिवडी - जिल्हा सोलापूर तालुका सांगोले


  • हळदाणी-जिल्हा नंदुरबार तालुका नवापूर
  • हाळदव-जिल्हा नांदेड तालुका लोहा
  • हळदवडे- जिल्हा कोल्हापूर तालुका कागल
  • हल्दी -जिल्हा गोंदिया तालुका देवरी
  • हालदोला - जिल्हा जालना तालुका बदनापूर


  • हलदोली-जिल्हा अकोला तालुका बार्शी टाकळी
  • हळदुगे -जिल्हा सोलापूर तालुका बार्शी
  • हलदुले -जिल्हा रायगड तालुका पोलादपूर

परंपरा[संपादन]

समाज[संपादन]

  • हळदी माळी - माळी समाजातील पोटभेद

रंग[संपादन]

  • हळदी (रंग)

पक्षी आणि प्राणी[संपादन]

चित्रपट[संपादन]