Jump to content

हर्षवर्धन कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हर्षवर्धन कुलकर्णी
मानव
लिंगपुरूष संपादन
जन्मस्थानमुंबई संपादन
व्यवसायपटकथाकार, चित्रपट-दिग्दर्शक संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाभारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था संपादन

हर्षवर्धन कुलकर्णी हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता आहेत.

ते डॉन बॉस्को, बोरिवली, एमआयटी, पुणे आणि एफटीआयआय, पुणेचे माजी विद्यार्थी आहेत.

त्यांचा दिग्दर्शनातील पहिला चित्रपट हंटरर २०१५ मध्ये प्रदर्शित झाला.[][] हंटरर हा चित्रपट हर्षचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट आहे, जो फॅन्टम फिल्म्स निर्मित आहे आणि शेमारू या चित्रपटाशी मार्केटिंग आणि वितरणासाठी जोडले गेले. त्यांचा दुसरा चित्रपट बधाई दो होता, ज्यामध्ये भूमी पेडणेकर आणि राज कुमार रावने अभिनय केला होता आणि तो ११ फेब्रुवारी २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.

चित्रपटांची यादी

[संपादन]
वर्ष शीर्षक दिग्दर्शक लेखक निर्माता टिप्पणी
२००६ द चोसन वन नाहीहोयहोय
२००७ अपना अस्मान Associateनाहीनाही
२००८ लॅस्ट ॲन्ड फाउंड होयहोयहोय लघुपट
२०१४ हसी तो फसी नाहीहोयनाही
२०१५ हंटरर होयहोयनाही
२०१७ बाबू बागा बिझी नाहीहोयनाही मुळ कथा
२०२२ बधाई दो होयहोयनाही

संदर्भ

[संपादन]
  1. "Hunterrr director Harshvardhan Kulkarni on repression, romance and vaasus".
  2. "I am my own censor: 'Hunterrr' director Harshvardhan Kulkarni". 16 March 2015.