हर्षवर्धन (राजकारणी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हर्षवर्धन

भारतीय स्वास्थ्य व परिवार कल्याण मंत्री
विद्यमान
पदग्रहण
२६ मे २०१४
पंतप्रधान नरेंद्र मोदी
मागील गुलाम नबी आझाद

विद्यमान
पदग्रहण
१६ मे २०१४
मागील कपिल सिबल
मतदारसंघ चांदनी चौक

जन्म १३ डिसेंबर, १९५४ (1954-12-13) (वय: ६२)
दिल्ली
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

डॉ. हर्षवर्धन हे एक भारतीय राजकारणी, सोळाव्या लोकसभेचे सदस्यभारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. दिल्लीमधील भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते असलेले हर्षवर्धन आजवर अनेक वेळा दिल्ली विधानसभेवर निवडून आले आहेत. २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी चांदनी चौक मतदारसंघामधून काँग्रेसचे विद्यमान खासदार व केंद्रीय मंत्री कपिल सिबल ह्यांचा २ लाखांहून अधिक मताधिक्याने पराभव केला.

बाह्य दुवे[संपादन]