हरी रामचंद्र गोखले
Appearance
हरी रामचंद्र गोखले
| लिंग | पुरूष |
|---|---|
| नागरिकत्व | भारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य |
| दिलेले नाव | Hari |
| आडनाव | Gokhale |
| जन्म तारीख | 1915 |
| मृत्यू तारीख | 1978 |
| व्यवसाय | राजकारणी |
| पद | लोकसभा सदस्य |
| राजकीय पक्षाचा सभासद | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
हरी रामचंद्र गोखले (इ.स. १९१५ - इ.स. १९७८) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून पाचव्या लोकसभेत महाराष्ट्राच्या मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडून आले.[१]
गोखले हे आणीबाणीच्या काळात (१९७५ ते १९७७) भारताचे कायदा व न्यायव्यवस्थामंत्री होते.
फेब्रुवारी १९७८ मध्ये नवी दिल्ली येथे हृदयविकाराचा झटका आल्यानंतर वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.[२]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ Members Bioprofile: H. R. Gokhale
- ↑ "H. R. Gokhale, Ex‐Minister in India (Published 1978)" (इंग्रजी भाषेत). 1978-02-16. 2025-08-10 रोजी पाहिले.