Jump to content

हरी केवल प्रसाद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हरी केवल प्रसाद कुशवाहा

लोकसभा सदस्य
मतदारसंघ सलेमपूर

जन्म १५ मार्च, १९४० (1940-03-15)
देवरिया जिल्हा
मृत्यू १५ सप्टेंबर, २०१३ (वय ७३)
लखनौ
राजकीय पक्ष समाजवादी पक्ष
अपत्ये रवींद्र कुशवाहा

हरी केवल प्रसाद कुशवाहा हे एक भारतीय राजकारणी व लोकसभा व उत्तर प्रदेश विधानसभा सदस्य होते. ते समाजवादी पक्षातर्फे लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या सलेमपूर मतदारसंघातून चार वेळा निवडून आले होते.

त्यांचे पुत्र रवींद्र कुशवाहा हे देखील माजी खासदार आहेत व सलेमपूरमधून दोनवेळा निवडून आले.