Jump to content

हरिश्चंद्र मिश्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हरिश्चंद्र मिश्रा

दिल्लीचे लोकपाल
कार्यकाळ
२३ मार्च २०२२ – ३ सप्टेंबर २०२६
नेमले अनिल बैजल

मुख्य न्यायाधीश
कार्यकाळ
३० ऑगस्ट २०१९ – १६ नोव्हेंबर २०१९

झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश
कार्यकाळ
२७ एप्रिल २०११ – २६ मार्च २०२१

जन्म २७ मार्च, १९५९ (1959-03-27)
मृत्यू ३ सप्टेंबर, २०२६ (वय ६७)
गुरुकुल पटना लॉ कॉलेज

न्यायमूर्ती हरिशचंद्र मिश्रा (२७ मार्च, १९५९ – ३ सप्टेंबर, २०२६) हे एक सेवानिवृत्त भारतीय न्यायमूर्ती होते, जे दिल्लीचे लोकपाल म्हणून कार्यरत होते. ते झारखंड उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते, ज्यांनी त्या उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायमूर्ती म्हणूनही काम पाहिले होते.[१] मिश्रा यांचे ३ सप्टेंबर २०२६ रोजी वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले.[२]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Harish Chandra Mishra appointed as Acting Chief Justice of Jharkhand HC". Bar & Bench. 30 August 2019. 30 August 2019 रोजी पाहिले.
  2. ↑ "Delhi Lokayukta Justice Harish Chandra Mishra Passes Away". ETV Bharat. 2026-09-04. 2026-09-04 रोजी पाहिले.