हरिश्चंद्रगड-कळसूबाई अभयारण्य
Appearance
हरिश्चंद्रगड-कळसूबाई अभयारण्य महाराष्ट्रातील अभयारण्य आहे. येथील जंगलात हिरडा, जांभूळ, चांदवा, बहावा, कुंभळ, गुलचावी, खारवेल, आवळी, बेहडा यांसारखे अनेक वृक्ष आढळतात.[१]
यातील कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "हरिश्चंद्रगड कळसूबाई अभयारण्य". महाफॉरेस्ट.इन. २०२०-०७-१९ रोजी पाहिले.