हरितगृह परिणाम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्रीन हाउस इफेक्ट

पृथ्वीलगतच्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्‍साईड व अशाच काही अन्य घातक वायूंचे प्रमाण वाढले की हरितगृह परिणाम होतो. हरितगृह परिणामामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्याचा संभव असतो.