हरार (इथियोपिया)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हरार शहराची जुनी तटबंदी

हरार तथा गे हे इथियोपियाच्या हरारी प्रांताच्या राजधानीचे शहर आहे. हे शहर अदिस अबाबापासून ५०० किमी अंतरावर असून याची उंची समुद्रसपाटीपासून १,८८५ मी आहे. २००५ च्या अंदाजानुसार येथील लोकसंख्या १,२२,००० होती.