हम हैं राही प्यार के

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हम है राही प्यार के या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
हम हैं राही प्यार के
दिग्दर्शन महेश भट्ट
निर्मिती ताहिर हुसेन
प्रमुख कलाकार आमिर खान
जुही चावला
गीते समीर
संगीत नदीम श्रवण
भाषा हिंदी
प्रदर्शित २३ जुलै १९९३
वितरक टी-सीरिज
अवधी १५५ मिनिटे


हम हैं राही प्यार के हा १९९१ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. महेश भट्टचे दिग्दर्शन असलेल्या व १९५८ सालच्या हाउसबोट ह्या हॉलिवूड चित्रपटापासून प्रेरणा घेतला गेलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खानजुही चावला ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

पूर्णपणे कौटुंबिक व विनोदी कथानक असलेला हा चित्रपट तिकीट खिडकीवर यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.

भूमिका[संपादन]

पुरस्कार[संपादन]

फिल्मफेअर पुरस्कार[संपादन]

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]