हमीरपूर जिल्हा (हिमाचल प्रदेश)
Appearance
हा लेख हिमाचल प्रदेशमधील हमीरपुर जिल्ह्याविषयी आहे. हमीरपुरच्या ईतर संदर्भांसाठी पहा - हमीरपुर-निःसंदिग्धीकरण.
हमीरपुर हा भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केंद्र हमीरपुर येथे आहे.