हमीरपूर, हिमाचल प्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हा लेख हिमाचल प्रदेश राज्यातील हमीरपुर शहराविषयी आहे. हमीरपुरच्या ईतर संदर्भांसाठी पहा - हमीरपुर-निःसंदिग्धिकरण.

हमीरपुर भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर हमीरपुर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.