हबशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हबशी अथवा हबेशा (गीझ: ሐበሻ ; आम्हारिक: hābešā ; तिग्रिन्या: ḥābešā ; अरबी: الحبشة, अल-हाब्शा ; ) हे भूतपूर्व अ‍ॅबिसिनिया देशातील, म्हणजे सध्याच्या इथिओपियातील एक वांशिक समाज आहे.

मध्ययुगात महाराष्ट्रात पूर्व आफ्रिकेतून आलेल्या आफ्रिकी लोकांना हबशी या समूहवाचक नावाने, तर त्यांच्यातील प्रमुखांना "सिद्दी" या नावाने उल्लेखले जाई. आफ्रिकेतून आलेल्या या समाजाची बहुसंख्या असलेली काही खेडी कोकणात अजूनही आहेत. भारतीय शासन त्या समाजाची गणना आता अनुसूचित जाती-जमातींमध्ये करते.